महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD

उपकंपनी
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - कोकण विभाग )
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )
  2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc[at]gmail[dot]com
   
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )

इतर मागास बहुजन कल्याण विभाग
( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )

तपशिल :-

अर्जदाराची अर्हता:

१. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

२. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

३. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.

४.अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

५. कर्जाच्या इतर अटी व शर्ती महामंडळ ठरविल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

१. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लक्ष असल्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला.

२. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो.

३. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.

४. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.

५. महामंडळाच्या मंजुरी नंतर, आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामिनदारांची हमीपत्रे अथवा शेतीचे गहाणखत तसेच दोन्ही पर्यायातील जामिनदारांचे जामिनदार राहणार असल्याबाबतचे संमतीपत्र.

६. तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.

७. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

८. महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशिल.

सूचना :-
१.अर्जदाराने अर्जासोबत मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

२. अर्जदारानी संबंधीत जिल्हयांतील जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करावा.

तपशिल :-

अर्जदाराची अर्हता:

१. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

२. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

३. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.

४.अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

५. कर्जाच्या इतर अटी व शर्ती महामंडळ ठरविल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

१. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लक्ष असल्याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला.

२. जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो.

३. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.

४. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.

५. बँक मंजुरी नंतर, आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामिनदारांची हमीपत्रे अथवा शेतीचे गहाणखत तसेच दोन्ही पर्यायातील जामिनदारांचे जामिनदार राहणार असल्याबाबतचे संमतीपत्र.

६. तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.

७. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादीचे दरपत्रक.

८. महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशिल.

सूचना :-
१.अर्जदाराने अर्जासोबत मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.

२. अर्जदारानी संबंधीत जिल्हयांतील जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करावा.

तपशिल :-

तपशिल :-

अर्जदार लाभार्थीची अर्हता:

१. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

२. त्याचे वय १८ ते ५० वर्ष असावे.

३. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असावा.

४. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाखापेक्षा जास्त नसावे.
( सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार )

५. एकावेळी कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.

६. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय / निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले / मुली यांना प्राधान्य.

७. अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशील सादर करावा.

८. अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा, बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

९. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

१०. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरविल त्याप्रमाणे राहतील.

अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

१. जातीचे महामंडळाच्या वेबपार्टल / संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे, शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो

२. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.

३. जन्मतारखेचा दाखला.

४. आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामिनदारांची हमीपत्रे अथवा शेतीचे गहाणखत तसेच दोन्ही पर्यायातील जामिनदारांचे जामिनदार राहणार असल्याबाबतचे संमतीपत्र.

५. स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत “ ना हरकत प्रमाणपत्र ” तसेच ज्या प्रयोजनासाठी कर्ज मंजूर होणार आहे, त्या प्रयोजनासाठी त्याचा उपयोग करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र

६. तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स.

७. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादींचे दरपत्रक.

८. महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्दे‍शित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशिल.

सूचना :-
१. अर्जदाराने अर्जासोबत मुळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षाकित प्रती जोडाव्यात.

२. अर्जदारानी संबंधीत जिल्हयांतील जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करावा.

तपशिल :-

अर्जदार लाभार्थीची अर्हता:

१. लाभार्थी इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

२. अर्जदाराचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.

३. गटातील लाभार्थीचे वय किमान 18 ते 45 वर्षे असावे.

४. गटातील लाभार्थीची महामंडळाच्या वेबपोर्टलवर / संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य राहील. (www.msobcfdc.org)

५. गटातील सर्व लाभार्थ्यांचे प्रमाणित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, नॉन-किम्रीलेअर करीता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखाच्या मर्यादेत (सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार ) असावे.

६.गटातील अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी यापूर्वी या व इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

७. गटाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली ( PFMS ) या अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.

८. ही योजना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी व योजनेची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर स्थापन झालेल्या नवीन उद्योगांसाठी लागू असेल.

९. गटाच्या भागीदारांचे किमान रु.500.00 कोटीच्या वर ठेवी असलेल्या व कोअर बँकिंग सिस्टिम असलेल्या राष्ट्रीयकृत / शेडयुल्ड बँकेत खाते असावे.

१०. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडीट स्कोअर किमान रु.500 इतका असावा.

वेबपोर्टलवर अपलोड करावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

१. जातीचे प्रमाणपत्र, शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो

२. व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा, ७/१२ चा उतारा.

३. शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र / जन्मतारखेचा दाखला.

४. तांत्रिक व्यवसायाकरीता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स

५. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री इत्यादींचे दरपत्रक

६. महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्देशित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशील.

७. अधिक माहितीकरीता संबंधीत जिल्हयातील जिल्हा व्यवस्थापक यांचेशी संपर्क करावा.

तपशिल :-

अर्जदार लाभार्थीची अर्हता:

१. अर्जदार इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.

२. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे.

३. अर्जदाराचे कर्जखाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे.

४. महामंडळाच्या वेबपार्टल / संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. (www.msobcfdc.org)

५. अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापूर्वी हया महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

७. अर्जदाराने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली ( पी.एफ.एम.एस. ) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे.

८. एकावेळी कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.

९. महामंडळाच्या संचालक मंडळाने वेळोवेळी निर्दे‍शित केल्यानुसार इतर कागदपत्रांचा तपशिल.

वेबपोर्टलवर अपलोड करावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:

१. जातीचे प्रमाणपत्र, शिधा पत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो

२. उत्पन्नाचे प्रमाणपत्र

३. जन्मतारखेचा दाखला.

४. रहिवासी दाखला / पुरावा, आधार लिंक बॅक खात्याचा पुरावा.

मुख्य कार्यालय

प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१
दूरध्वनी. 2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc[at]gmail[dot]com

आमची जिल्हा कार्यालये

कोकण विभाग

  • 022-35597541
  • 022-35597541
  • 022-20813625
  • 9869281787
  • 02141-224448
  • 02352-228470
  • 02362-228119

पुणे विभाग

  • 020-29523059
  • 02162-295184
  • 0233-2321513
  • 0217-2312595
  • 0231-2653512

नाशिक विभाग

  • 0253-2236073
  • 02562-278497
  • 0257-2261918
  • 0241-2450030
  • 02564-210062

छत्रपती संभाजीनगर विभाग

  • 0240-2341544
  • 02482-223420
  • 02452-227615
  • 02472-223863
  • 02442-232624
  • 02462-220865
  • 02382-253334
  • 02456-224442

अमरावती विभाग

  • 0721-2550339
  • 07262-248285
  • 07232-243052
  • 0724-2410221
  • 07252-231665

नागपूर विभाग

  • 0712-2956086
  • 07152-232881
  • 07184-299094
  • 07172-262420
  • 07182-234037
  • 07132-223024
View All
© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित. | साइट मॅप | | E-Tender | वापरसुलभता |संपर्क करा Honoured for india by affix center