महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA STATE OBC FINANCE & DEVELOPMENT CORPORATION LTD

उपकंपनी
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - कोकण विभाग )
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )
संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )
  2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc[at]gmail[dot]com
   
   

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA   STATE   OBC   FINANCE   &   DEVELOPMENT   CORPORATION   LTD


उपकंपनी

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - कोकण विभाग )

जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )

संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ ( कार्यक्षेत्र - सर्व जिल्हे )

इतर मागास बहुजन कल्याण विभाग
( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )


महामंडळाची स्थापना व उद्दिष्टे

स्थापना : महाराष्ट्र शासन, शासन निर्णय, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग क्र. इमाव १०९६/प्र . क्र . ३९५ / विघयो - २, दिनांक २५ सप्टेंबर १९९८ अन्वये २३ एप्रिल १९९९ रोजी ( कंपनी अधिनियम १९५६ ) महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.


शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. कुविम २००६ / प्र. क्र. २८९ / विघयो - २, दिनांक २५ ऑगस्ट २००९ अन्वये १८/०६/२०१० रोजी ( कंपनी अधिनियम १९५६ ) कोकण विभागा करिता महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र कोकण विभागातील ७ जिल्हे असे आहे.


जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.09 ऑगस्ट, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.04.12.2023 रोजी (कंपनी अधिनियम 2013) वीरशैव - लिंगायत समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे असे आहे.


संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.09 ऑगस्ट, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.04.12.2023 रोजी (कंपनी अधिनियम 2013) गुरव समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे असे आहे.


संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या दि.05 जानेवारी, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक 19.02.2024 रोजी (कंपनी अधिनियम 2013) नाभिक समाजाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून करण्यात आली आहे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र सर्व 36 जिल्हे असे आहे.


ओबीसी प्रवर्गातील बेरोजगारांना आधुनिक आणि पारंपारिक अशा दोन्ही व्यवसायांसाठी कमी व्याजदराने वित्त पुरवठा करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असले तरी स्वयंरोजगाराला चालना देताना ओ. बी. सी. प्रवर्गातील व्यक्तींनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे , त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी इतर योजना राबविणे हि पण उद्दिष्टे आहेत.

१.

राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी कृषी विकास, पणन, संस्करण, कृषी उत्पादनाचा पुरवठा आणि साठवण, लघु उद्योग, इमारत बांधणी, परिवहन या कार्यक्रमाची आणि अन्य व्यवसाय ( वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्रीय या सारखे ) व्यापार किंवा उद्योग याची योजना आखणे, त्यांना चालना देणे, सहाय्य करणे, सल्ला देणे, मदत करणे, वित्त पुरवठा करणे, त्यांचे संरक्षण करणे.

२.

इतर मागासवर्गीयांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास करणे / त्यात सुधारणा करणे, त्यांचे कामकाज, व्यवसाय, व्यापार किंवा उद्योग सुरु करण्यासाठी त्यांना भांडवल, पतसाधने, साधन सामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.

३.

इतर मागासवर्गीयांसाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची बनावट, निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संघटनांबरोबर काम करणे आणि त्यांच्या कडील मागण्या हाती घेणे आणि त्या इतर मागासवर्गीय लोकांना उपकंत्राटाने देऊन किंवा त्याबाबत त्यांच्याकडे कामाच्या मागण्या सुपूर्द करून, त्यांचे कडून कामे यथायोग्यरीतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.

४.

राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे, या प्रयोजनासाठी अहवाल आणि निलप्रती (ब्लू प्रिंट्स) तयार करणे, तयार करून घेणे, आणि आकडेवारी व इतर माहिती गोळा करणे.

agriculture

कृषीसंलग्न व्यवसाय

View more
traditional

पारंपारिक उद्योग

View more
technical

सेवा उद्योग

View more
transport

वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय

View more
small_scale

लघु उद्योग

View more

ओ.बी.सी. महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाद्वारा स्वयंरोजगाराची कवाडे ओ.बी.सी. जनतेच्या निरंतर सेवेसाठी......

msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc

मुख्य कार्यालय

प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१
दूरध्वनी. 2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc[at]gmail[dot]com

आमची जिल्हा कार्यालये

कोकण विभाग

  • 022-35597541
  • 022-35597541
  • 022-20813625
  • 9869281787
  • 02141-224448
  • 02352-228470
  • 02362-228119

पुणे विभाग

  • 020-29523059
  • 02162-295184
  • 0233-2321513
  • 0217-2312595
  • 0231-2653512

नाशिक विभाग

  • 0253-2236073
  • 02562-278497
  • 0257-2261918
  • 0241-2450030
  • 02564-210062

छत्रपती संभाजीनगर विभाग

  • 0240-2341544
  • 02482-223420
  • 02452-227615
  • 02472-223863
  • 02442-232624
  • 02462-220865
  • 02382-253334
  • 02456-224442

अमरावती विभाग

  • 0721-2550339
  • 07262-248285
  • 07232-243052
  • 0724-2410221
  • 07252-231665

नागपूर विभाग

  • 0712-2956086
  • 07152-232881
  • 07184-299094
  • 07172-262420
  • 07182-234037
  • 07132-223024
View All
© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित. | साइट मॅप | | E-Tender | वापरसुलभता |संपर्क करा Honoured for india by affix center