अ.क्र. |
विषय |
शासन निर्णय / परिपत्रके क्रमांक व दिनांक |
मूळ प्रत pdf |
मूळ शासन निर्णयाची टंकलिखित प्रत pdf |
१. |
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळातर्फे कार्यान्वित होणाऱ्या योजनांस मंजूरी देण्याबाबत. |
इमाव-२००० / ३४८ / प्र.क्र.३० / इमाव-६, दि.०८ फेब्रुवारी,२००० |
०८.०२.२००० |
०८.०२.२००० |
२. |
लाभार्थी निवड समिती गठीत करणेबाबत |
परिपत्रक : इमाव - २०१९ / प्र.क्र.४० / महामंडळे, दि.०६.०७.२०१९ |
०६.०७.२०१९
|
-- |
३. |
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय मागासवर्ग
वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली या महामंडळाच्या योजना न राबविण्याबाबत. |
वनाम-२०१९ / प्र.क्र.४५ / महामंडळे, दि.१३ सप्टेंबर, २०१९ |
१३.०९.२०१९ |
-- |
४. |
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु.२५,०००/ वरुन रु.१,००,०००/- पर्यंत वाढविण्याबाबत. |
मंत्रिमं - २०१९ / प्र.क्र.१० / महामंडळे, दि. २८ जानेवारी, २०१९ |
२८.०१.२०१९ |
-- |
५. |
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु.१०.०० लाखापर्यंतची वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ (मर्या.) मार्फत राबविण्याबाबत |
इमाव - २०१९ / प्र.क्र.११ / महामंडळे, दि. २८ जानेवारी, २०१९ |
२८.०१.२०१९ |
-- |
६. |
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष गट कर्ज व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळ ( मर्या.) मार्फत राबविण्याबाबत |
इमाव - २०१९ / प्र.क्र.१२ / महामंडळे, दि.२८ जानेवारी, २०१९ |
२८.०१.२०१९ |
-- |
७. |
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्याबाबत. |
इमाव 2021 / प्र.क्र.23 / महामंडळे, दि.06.12.2021 |
06.12.2021 |
-- |
8. |
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरीता योजना राबविण्याबाबत. |
इमाव 2021 / प्र.क्र.78 / महामंडळे, दि.21.02.2022 |
21.02.2022 |
-- |
9. |
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील महिलांकरीता "महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा" योजना राबविण्याबाबत. |
इमाव 2018 / प्र.क्र.108 / महामंडळे, दि.07.06.2022 |
07.06.2022 |
-- |