2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc@gmail.com
   
   

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित

MAHARASHTRA   STATE   OBC   FINANCE   &   DEVELOPMENT   CORPORATION   LTD


उपकंपनी - शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ

इतर मागास बहुजन कल्याण विभाग
( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )


महामंडळाच्या योजनांतर्गत सुरु करता येण्यासारखे व्यवसाय

msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc
msobcfdc

व्यवसायांची सूचीकृषीसंलग्न व्यवसाय
 • फुलझाडांची लागवड
 • रेशिम उद्योग
 • कृषि क्लिनिक
 • शेळी पालन
 • दुग्ध व्यवसाय
 • कुक्कुट पालन
 • मळणी यंत्र
 • अळंबी उत्पादन
 • ट्रॅक्टर – ट्रॉली
 • फळबाग
 • मत्स्य व्यवसाय
 • मृदा तपासणी केंद्र
 • नर्सरी ( रोप वाटीका )


वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय
 • प्राण्यांचा वापर केलेली गाडी
 • जीप / टुरिस्ट टॅक्सी
 • ऑटो रिक्षा
 • मारुती व्हॅन
 • मिनी ट्रक
 • दळणवळण व्यापार संस्था


लघु उद्योग
 • ॲल्युमिनिअम फॅब्रिकेशन शॉप
 • बँन्ड पार्टी
 • खते व औषधी दुकान
 • लोखंडी बादल्या बनविणे
 • जनरल स्टोअर्स
 • पारंपारिक कलाकुसरीच्या वस्तु
 • व्यापारी संस्था / अडत दुकान
 • लाकडी वस्तु बनविणे / सुतार काम
 • तेल घाणा / मिनी ऑईल मिल
 • लाकूड वखार
 • स्टेशनरी शॉप
 • डीटीपी टायपिंग इन्स्टिटयूट
 • धूप चंदन अगरबत्ती उत्पादन
 • मेणबत्ती बनविणे
 • कुलर उत्पादन
 • गादी कारखाना
 • पापड उद्योग
 • फाईल्स व लिफाफे उत्पादन
 • साबण उत्पादन
 • ऑटो स्पेअर पार्टस्
 • ऑर्केस्ट्रा
 • लोहार व वेल्डिंग काम
 • सिमेंट जाळी उत्पादन
 • पिठाची गिरणी
 • रेडिमेड कपडे तयार करणे / विक्री
 • किराणा दुकान
 • हवाई चप्पल उत्पादन
 • लोखंडी सामान / सळया विक्री
 • विट भट्टी
 • पानबिडी टपरी
 • पेटया बनविणे
 • टेलरिंग मटेरियल शॉप / टेलरिंग युनिट
 • सोने, चांदी ज्वेलरी शॉप
 • टायर रिमोल्डींग युनिट
 • मसाला उद्योग
 • गृहोपयोगी वस्तु बनविणे
 • आईस्क्रीम फॅक्ट्ररी / शॉप
 • वडापाव गाडी
 • नायलॉन पिशवी तयार करणे
 • पेपर नॅपकीन उत्पादन
 • काजु बी प्रक्रिया युनिट
 • बेकरी व्यवसाय
 • बांगडी दुकान
 • पुस्तकाचे दुकान
 • कापड विणकाम
 • फळ / भाजीपाला विक्री दुकान
 • एम.एस. ग्रील / गेट बनविणे.
 • कंगवा / ब्रश उत्पादन
 • छापखाना
 • लॅमिनेशन सेंटर
 • खडू बनविणे
 • किटकनाशके विक्री
 • कुंकू उत्पादन
 • बांधकामासाठी लाकूड काम
 • ब्लँकेट तयार करणे
 • माश्यांची जाळी बनविणे
 • कुरमुरे , पोहे बनविणे
 • स्टील, पितळी वस्तु / नेमप्लेट बनविणे
 • ग्लास व फोटोफ्रेम सेंटर
 • मशरुम व्यवसाय
 • नीळ उत्पादन
 • बांबू बास्केट / वेताचे फर्निचर / बुरुड काम
 • सौंदर्य प्रसाधनाचे दुकान
 • संगणक, स्पेअर पार्ट विक्री
 • मोबाईल विक्री
 • रंगकाम व नक्षीकाम युनिट
 • हिरे कटाई
 • हार्डवेअर व पेंट शॉप
 • कुलूप बनविणे व रिपेअरिंग
 • चामडयाच्या वस्तु बनविणे
 • कुंभार काम
 • स्प्रे पेंटींग शॉप
 • टेलरिंग चॉक बनविणे
 • इमिटेशन ज्वेलरी व्यवसाय
 • आईस फॅक्टरी
 • वास्तु विशारद व्यवसाय
 • बटाटा वेफर्स बनविणे
 • बारदान व्यवसाय
 • गुळ व काकवी कारखाना
 • हॅन्डीक्राफ्ट व सॉफ्ट टॉईज
 • सरपणासाठी लाकूड विक्री केंद्र
 • बांधकामासाठी रेती, खडी व त्या अनुषंगिक इतर सामान विक्री केंद्र
 • चिकन, मटण व मासे विक्री केंद्र


सेवा उद्योग
 • दवाखाना
 • ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर
 • ब्युटी पार्लर
 • मंडप डेकोरेशन
 • लाँड्री / ड्राय क्लिनिंग / धोबी व्यवसाय
 • इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस सेंटर
 • मिठाई दुकान
 • कायदेविषयक सल्ला केंद्र
 • ऑटो रिपेअर वर्क शॉप
 • सलुन
 • सायकल विक्री / दुरुस्ती दुकान
 • पी.यु.सी. सेंटर
 • केबल टि.व्ही.
 • इलेक्ट्रॉनिक टायपिंग
 • व्हिडीओ शुटींग
 • औषध दुकान
 • टी.व्ही. / रेडीओ रिपेअरिंग
 • टायर रिपेअर शॉप
 • बुक बाईंडिंग
 • इलेक्ट्रिक मोटार रिवाईडींग
 • अभियांत्रिकी सल्ला केंद्र
 • झेरॉक्स कॉपी सेंटर
 • ट्रक दुरुस्ती वर्क शॉप
 • बॅटरी चार्जिंग व दुरुस्ती शॉप
 • रेस्टॉरंट / धाबा / हॉटेल व्यवसाय
 • कार वर्क शॉप
 • पंपसेट विक्री
 • दुचाकी वाहन दुरुस्ती केंद्र
 • साऊंड सिस्टीम व्यवसाय
 • इलेक्ट्रिक वर्क शॉप
 • घरगुती उपकरणे दुरुस्ती केंद्र
 • मोबाईल रिपेअरिंग / मोबाईल शॉपी

या व्यवसायांव्यतिरिक्त नवीन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा हवा असल्यास त्याचा प्रकल्प अहवाल जिल्हा कार्यालयामार्फत सादर केल्यास त्याची छाननी करून योग्य ती कार्यवाही महामंडळामार्फत केली जाईल.
मुख्य कार्यालय

प्रशासकीय भवन, ४ था मजला,रामकृष्ण चेंबूरकर मार्ग,चेंबूर, मुंबई ४०००७१
दूरध्वनी. 2527 5374 | 2529 9685
  homsobcfdc@gmail.com

आमची जिल्हा कार्यालये

कोकण विभाग

 • 022-26591335
 • 022-26591335
 • 8879945080
 • 8879945080
 • 02141-224448
 • 02352-228470
 • 02362-228119

पुणे विभाग

 • 020-29523059
 • 02162-295184
 • 0233-2321513
 • 0217-2312595
 • 0231-2653512

नाशिक विभाग

 • 0253-2236073
 • 02562-278497
 • 0257-2261918
 • 0241-2450030
 • 02564-210062

औरंगाबाद विभाग

 • 0240-2341544
 • 02482-223420
 • 02452-227615
 • 02472-223863
 • 02442-232624
 • 02462-220865
 • 02382-253334
 • 02456-224442

अमरावती विभाग

 • 0721-2550339
 • 07262-248285
 • 07232-243052
 • 0724-2410221
 • 07252-231665

नागपूर विभाग

 • 0712-2956086
 • 07152-232881
 • 9423677744
 • 07172-262420
 • 07182-234037
 • 07132-223024
View All
© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित. | साइट मॅप | वापरसुलभता |संपर्क करा Honoured for india by affix center